दळणवळण
![]() |
---|
Contents |
All other topics |
|
इतर मिडियाविकि सदस्यांशी संपर्क करण्याचे किंवा तातडीची मदत मागण्याचे अनेक मार्ग आहेत.
चर्चापीठ
मिडियाविकि सॉफ्टवेअर ची मदत
There are a few forums around the internet where you can get help both with using MediaWiki and with setting up MediaWiki.
- Project:Support desk
- MediaWiki Users forum (Unofficial)
- StackExchange's #mediawiki tag (RSS feed) (Unofficial)
- Reddit's MediaWiki group (Unofficial)
चॅट
Easy to use chat
There are a few different discord-like chat servers where help can be found depending on the topic:
- MediaWiki unofficial (Discord) - Run by wiki operators. Topics include wiki installation, operation, skinning, custom developments (details)
- Wikimedia Chat (Mattermost) - For movement-wide discussions, not just technical matters. Started in September 2020 (details)
- Outreachy programs chat (Zulip) - For Outreachy programs(details)
- Hackathon chat (Telegram @wmhack group) - For Hackathon related questions (details)
IRC
आयआरसी.फ्रिनोड.नेट वरील [#mediawiki connect #मिडियाविकि] हे सद्यकालावधीतील २४ तास आयआरसी चॅनेल आहे. जर आपण त्याचे सदस्य नसाल तर [$3 वेब चॅट]वापरा.
- काही विचारण्यापूर्वी, कृपया $1 वाचा.
- आपल्या अडचणी ताबडतोब नोंदवा व प्रतिसादाची वाट बघा. "येथे कोणी आहे काय" किंवा "कोणी मला मदत करेल काय" अश्या प्रकारचे प्रश्न विचारू नका.हे आयआरसीचे नियमित शिष्टाचाराचे नियम आहेत व ते सहभाग करणऱ्यांना परीणामकारकरित्या 'बहुकार्य' (मल्टीटास्क) पुरविते.
- प्राथमिक उत्तराची थोडावेळ वाट बघण्याची तयारी ठेवा,विशेषतः,अशिखर (ऑफ पिक) वेळेत. या व्यतिरीक्त, जे स्वयंसेवक आपणास मदत करीत आहेत,त्यांना, सद्भावनेपोटी, त्यांचे प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
जर आपणास उत्तर/प्रतिसाद मिळत नाही, याचा अर्थ, खालील अनेक गोष्टींपैकी एक असू शकेल:
- जी वेळ आपण निवडली त्यावेळी, तेथे आसपास कोणीच नव्हते.जर चॅनेलवर शांतता असेल तर,नंतर कधीतरी पुन्हा प्रयत्न करा.
- आपण असा प्रश्न विचारीत आहात ज्याचे उत्तर कोणासच ठाउक नाही व त्याचे उत्तर देण्यास पुष्कळ मेहनत करावी लागेल.
आपल्या मिडियाविकिच्या उभारणीसाठी (ईन्सटॉलेशन) येणाऱ्या नेमक्या अडचणींबाबतच्या प्रश्नाची उत्तरे ही आयआरसीवर उत्तम तऱ्हेने दिली जातात, कारण, त्या अडचणीच्या निराकरणासाठी माहितीचे आदान-प्रदान आवश्यक आहे.ते विपत्राने (मेल) केल्यास, त्रासदायक आहे.
विपत्रांच्या (मेलिंग) याद्या
अनेक Mailing lists उपलब्ध आहेत. त्यापैकी शिफारस केलेल्या आहेत:
- mediawiki-l (or via Gmane) (or via your newsreader) is the high-traffic mailing list to ask for help with using or setting up MediaWiki.
- wikitech-l (or via Gmane) (or via your newsreader) is the high-traffic mailing list for both MediaWiki and Wikimedia software development.
- mediawiki-announce (or via Gmane) (or via your newsreader) is a low-traffic list for announcements of new MediaWiki releases and security updates (all messages also go to mediawiki-l).
- wikitech-ambassadors येथे आपल्याला विकिमिडीयावरील संकेतस्थळावरील आगामी बदलांबद्दलच्या घोषणा पाहता येतील. ही यादी प्राथमिकपणे विकिमिडीयाचा वापर करणाऱ्या सदस्यांच्या माहितीसाठी आहे, मिडियाविकी आज्ञावलीबद्दलच्या माहितीसाठी नाही.
कृपया आधी आर्चिव्हज् तपासा! सर्व तीन याद्या Gmaneमार्फत उपलब्ध आहेत,ज्या बातमीगटास पोच म्हणून किंवा वेगवेगळ्या वेब बेसड् फॉरमॅटस्मध्ये व त्याचे स्वतःचे आर्चिव्हज् व आर्चिव्हज् शोध अंतर्भूत करते.
Social Media
मिडियाविकिचे खाते वापरा:
- @MediaWiki (Twitter)
- MediaWiki (Facebook)
Social media येथे अधिक माहिती आहे.
ब्लॉग
- The Wikimedia Tech Blog is a venue to share stories from Wikimedia's technical community across and beyond Wikimedia-tech.
See the editorial guidelines for more information.
- There are some tech blogs hosted on Phabricator.
- The English Wikimedia planet blog aggregator sometimes contains tech stuff mixed in with posts mostly about non-technical aspects of Wikimedia projects.
बातमीपत्र
- Wikimedia's Tech/News covers all the technical activity happening across the Wikimedia movement.
- There are further newsletters that you can subscribe to.
Groups
- There are several MediaWiki Groups which could match your location or interests.
- The MediaWiki Stakeholders' Group aims to advocate the needs of MediaWiki users.
संकेतस्थळे
- हा प्रकल्प सुरू होण्याआधी,विकिमिडियाच्या मेटा-विकि यावर आधी दस्ताएवज तयार केल्या जात असत व प्रस्तावांवर चर्चा होत असत.तेथील बराच अंश अद्याप हलवायचा बाकी आहे.
- Phabricator येथे तोंडवळ्याच्या(फिचर) मागण्यांची विनंती व गणकदोष यांची सूचना देता येते व ते न्याहाळता येतात.
- ट्रांसलेटविकि हे एक मिडियाविकिचे संकेतस्थळ आहे जे, मिडियाविकि संचेतनाच्या अंतर्भावासह, सहकार्यात्मक भाषांतरास परवानगी देते.