योगदान कसे करावे

From MediaWiki.org
Jump to: navigation, search
This page is a translated version of the page How to contribute and the translation is 80% complete.

Other languages:
አማርኛ • ‎aragonés • ‎العربية • ‎asturianu • ‎azərbaycanca • ‎تۆرکجه • ‎беларуская (тарашкевіца)‎ • ‎български • ‎বাংলা • ‎bosanski • ‎català • ‎کوردیی ناوەندی • ‎čeština • ‎dansk • ‎Deutsch • ‎Zazaki • ‎Ελληνικά • ‎English • ‎Esperanto • ‎español • ‎فارسی • ‎suomi • ‎français • ‎galego • ‎Hawai`i • ‎עברית • ‎हिन्दी • ‎hrvatski • ‎Kreyòl ayisyen • ‎magyar • ‎Հայերեն • ‎Bahasa Indonesia • ‎italiano • ‎日本語 • ‎ქართული • ‎ភាសាខ្មែរ • ‎ಕನ್ನಡ • ‎한국어 • ‎Ripoarisch • ‎Kurdî • ‎Lëtzebuergesch • ‎lietuvių • ‎मैथिली • ‎Malagasy • ‎македонски • ‎മലയാളം • ‎मराठी • ‎Bahasa Melayu • ‎Napulitano • ‎norsk bokmål • ‎नेपाली • ‎Nederlands • ‎norsk nynorsk • ‎occitan • ‎ଓଡ଼ିଆ • ‎ਪੰਜਾਬੀ • ‎polski • ‎پښتو • ‎português • ‎português do Brasil • ‎română • ‎русский • ‎Scots • ‎سنڌي • ‎සිංහල • ‎slovenčina • ‎shqip • ‎Basa Sunda • ‎svenska • ‎தமிழ் • ‎తెలుగు • ‎ไทย • ‎Türkçe • ‎ئۇيغۇرچە / Uyghurche • ‎українська • ‎اردو • ‎Tiếng Việt • ‎მარგალური • ‎ייִדיש • ‎中文
Plug-in Noun project 4032.svg
सर्व विकिमीडिया प्रकल्पांच्या मजकूराचे प्रकाशन मुक्त परवाने अंतर्गत केलेले आहे. सर्व मिडियाविकि विकींवर उपलब्ध असलेले मजबूत कार्यक्रम प्रायोजन अंतराफलक (एपीआय), आणि इतर मजकूर व विकिडाटा साठीचे कार्यक्रम प्रायोजन अंतराफलक (एपीआय), वापरुन या अफाट ज्ञान डोहाच्या पुनःमिश्रण, प्राप्ति, आणि वृध्दि साठी कूट लिहा. एक्सएमएल आणि एसक्यूएल कोठारांसहित, इतर खुला आधारसामग्री स्रोत देखील उपलब्ध आहे.
Source code project 1171.svg
ठिगळांचे स्वागत आहे! आपण मिडियाविकिचा गाभा सुधरविण्यास मदत करु शकताविस्तारके, भ्रमणध्वनी उपयोजनेसदस्य अनुकुलन द्वारा देण्यात आलेले अतिरिक्त फिचर्स बघण्यात वापरलेल्या मुख्य भाषा आहेत पीएचपी,जावास्क्रिप्ट, एचटीएमएल व सीएसएस.

Create bots to process content and host your tools on Labs. Hack on mobile apps or on desktop applications like Huggle and AWB. Or help Site Operations maintain the Wikimedia infrastructure.

The code is all free and open source. Choose a coding project, big or small! The main languages are PHP, JavaScript, HTML and CSS, as well as Lua for some templates and extensions.
Hammer - Noun project 1306.svg
आपल्या प्रथम गणकदोषाची सूचना द्या! शिवाय,आमच्या प्रकल्पांचा दर्जा वाढविण्यासाठी, चाचणी (मानवीकृत),स्वयंचलीत न्याहाळक-चाचणी,सातत्याने एकात्मीकरणगणकदोष व्यवस्थापन याद्वारे आम्हास मदत करा.
Aiga mail inverted nobg.svg
आपण तंत्रदूत म्हणून, इतर विकिमिडियन्सना मदत तांत्रीक बाबीत मदत करा, सदस्यांच्या कामगीरीवर पडणाऱ्या प्रभावांची तांत्रिक माहिती सहक्षेपित करा,आपल्या स्थानिक विकि व विकसक(डेव्हलपर्स) यांचेदरम्यान असलेल्या दरीमध्ये पूल सांधण्यासाठी राजदूतांची यादीत नाव नोंदवा.
Book Noun project 7656.svg
इंग्रजी भाषेत पारंगतता असणाऱ्यांना मिडियाविकि दस्ताएवजीकरण करण्यास प्रोत्साहन देण्यात येते.त्यापैकी इतर आहेत,आवश्यक साहाय्यपाने, किंवा, तसे बघितल्यास, या संकेतस्थळाचे कोणतेही पान.
Translation - Noun project 987.svg
जर आपण इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही ईतर भाषेत पारंगत असाल तर, आपण या संकेतस्थळाच्यामिडियाविकि सॉफ्टवेअरच्या भाषांतरास हातभार लावू शकता.
Question Noun project 2185.svg
(काही प्रश्नांच्या) उत्तरांचा शोध घेणाऱ्या सदस्य व विकसकांना(डेव्हलपर्स) साहाय्य-मंच येथे, किंवा,मिडियाविकिच्या आदानप्रादानसोशल मिडिया चॅनेल्सवर मदत करा.
Noun project 9866.svg
सदस्यांना काय हवे?आपण कोणते रंगरूप/तोंडवळे विकसित करावयास हवे? कोणत्या गणकदोषास आपण प्राथमिकता द्यावी? विकसक व आरेखकांना या नेमक्या विशेष कार्यासाठी मदत करा.
Vitruvian Man Noun project 6674.svg
कृपया विकिमिडिया अभिकल्प(डिझाईन) तत्वे लागू करण्यास त्यांना मदत करा, जे प्रकल्प UX प्रतिक्रिया, छोट्या सुधारणा, बहुभाषीभ्रमणध्वनी इंटरफेससाठी शोध करीत आहेत.
Community Noun project 2280.svg
Meet the community in cyberspace or in person.
संकेतचिन्ह आभारProject:Visual identity