Help:सुचालन

From mediawiki.org
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of the page Help:Navigation and the translation is 82% complete.
Outdated translations are marked like this.
Other languages:
Bahasa Indonesia • ‎Deutsch • ‎English • ‎Lëtzebuergesch • ‎Nederlands • ‎Nordfriisk • ‎Scots • ‎Tagalog • ‎Türkçe • ‎asturianu • ‎català • ‎dansk • ‎español • ‎français • ‎hrvatski • ‎interlingua • ‎italiano • ‎lietuvių • ‎magyar • ‎norsk bokmål • ‎occitan • ‎polski • ‎português • ‎português do Brasil • ‎română • ‎slovenčina • ‎suomi • ‎svenska • ‎čeština • ‎Ελληνικά • ‎Ποντιακά • ‎беларуская (тарашкевіца)‎ • ‎български • ‎русский • ‎српски / srpski • ‎українська • ‎ייִדיש • ‎עברית • ‎ئۇيغۇرچە • ‎العربية • ‎فارسی • ‎پښتو • ‎ߒߞߏ • ‎भोजपुरी • ‎मराठी • ‎हिन्दी • ‎বাংলা • ‎தமிழ் • ‎മലയാളം • ‎ไทย • ‎မြန်မာဘာသာ • ‎中文 • ‎日本語 • ‎ꯃꯤꯇꯩ ꯂꯣꯟ • ‎한국어
PD नोंद घ्या:जेंव्हा आपण या पानाचे संपादन करता,तेंव्हा, आपण CC0 अंतर्गत आपल्या योगदानाचे विमोचन मान्य करता. अधिक माहितीसाठी पब्लिक डोमेन सहाय्य पाने पहा.
PD

Every page on a MediaWiki site not only has information to show you but also allows you to move to other pages. This is called "navigation".

MediaWiki वर कोणतेही पान बघतांना, आपणास तेथे सुचालनाचे तीन घटक मिळतील:

 1. कडपट्टी ही अलीकडील बदल किंवा संचिका चढवा सारख्या महत्त्वाच्या पानांना पोहोच देते. हे सर्व पर्याय बघण्यापूर्वी, आपण मिडियाविकित सनोंद प्रवेशित हवे.
 2. दुवे (ज्यांना अनेकवेळेस कळी म्हंटल्या जाते),जे, सध्या दर्शविलेल्या पानाशी संबंधित असतात:त्याचेशी, चर्चा पान,आवृत्तीचा इतिहास व -जास्त नोंद घेण्याजोगा- संपादन दुवा, हे संलग्न असतात.
 3. सदस्य दुवे; अनामिक सदस्य म्हणून,आपण खाते निर्माण करण्यास एक दुवा बघु शकाल किंवा सनोंद-प्रवेश.सनोंद प्रवेशित सदस्य म्हणून,आपल्यास वैयक्तिक दुव्यांचा संग्रह मिळतो,ज्यात एक दुवा आपल्या सदस्यपानाचा व पसंतीक्रमाचा असतो.

In addition to the standard navigation elements that each page has, a page will have its own unique information which appears in the larger main area of the page. Generally within this information will be links to other pages.

हे पान मुख्यत्वेकरुन मोनोबुक व व्हेक्टर त्वचांचे दस्ताऐवजीकरण करते.दुसऱ्या त्वचा वापरतांना त्याचे वेगळे आभास असु शकतात.

कडपट्टी

उदाहरणादाखलची कडपट्टी पानाच्या डावीकडे दाखविण्यात आलेली आहे

कडपट्टी ही पानाच्या डाव्या कडेस,संकेतस्थळ संकेतचिन्हाच्या खाली(मोनोबुक किंवा व्हेक्टर त्वचा वापरतांना)दर्शविल्या जाते.ही कडपट्टी, आपणास विकिवरील महत्त्वाची पाने जसे, अलीकडील बदल किंवा संचिका चढवा यांना पोहोच देते.

सुचालन

संकेतचिन्हास टिचकण्याने ते आपणास त्या विकिच्या मुख्य पानावर नेते.त्याखालीच सुचालन विभागात असलेला दुवा आपणास विकिवरच्या महत्त्वाच्या पानांवर नेईल.या दुव्यांचे प्रणाली प्रशासकाद्वारे पुनर्रचना केल्या जाउ शकते.

साधनपेटी

The साधने contains a selection of links which change depending on what type of page you are viewing.

सर्व पानांवर (विशेष पाने सोडून)
 • "येथे काय जोडले आहे" हे आपणास एका विशेष पानावर घेउन जाते ज्यात या विकिवरील पानांची यादी आहे व जेथे या सध्याच्या पानाचा दुवा दिलेला आहे.संबंधित माहितीची पाने बघण्यासाठी हे सहाय्य करते."येथे काय जोडले आहे" ही माहिती तेंव्हाही उपयोगी असु शकते जेंव्हा आपण विकिपानांची विभागणी करीत आहात व हे तपासावयाचे असल्यास कि सध्याचे पान बदलल्यावरही या पानास असलेले दुवे सक्षम(संबंधित)आहेत काय.

"संबंधित बदल" हे अवजार, जे सध्याच्या पानास दुवे सांधित आहेत, अश्या पानांतील सर्व अलीकडील बदलांची यादी देते.सर्व साचा पानांशी संबंधित अलीकडील बदल हे, निष्पत्ती पान यादीत अंतर्भूत होतात. "छोटे बदल लपवा" हा विकल्प,जो सदस्य पसंतीक्रम या मार्फत स्थापिल्या जातो, "संबंधित बदल" ला इतर गोष्टींसमवेत लागू राहतो.

सर्व पानांवर (विशेष पानांसह)
 • "संचिका चढवा" (अपभारणकरा) हे एक विशेष पान दर्शविते जे, सनोंद प्रवेशित सदस्यास विकिवर चित्रे व इतर संचिका अपभारणास परवानगी देते.अपभारीत संचिका ह्या विकि पानांशी जोडल्या जाऊ शकतात किंवा विकिपानात टाकल्या जाउ शकतात.जर संचिकेचे अपभारण करा सक्षम केल्या गेले नसेल तर, हा दुवा दर्शविल्या जात नाही,
  "संचिकेचे अपभारण,विदागारवरील संचिका बघणे,त्यांचा विकिपानावर अंतर्भाव करणे व अपभारीलेल्या संचिकांचे व्यवस्थापन याची, निदेशपुस्तिकेत संचिकांचे व्यवस्थापन या विभागात चर्चा केल्या गेली आहे."
 • "विशेष पृष्ठे " (विशेषपाने) हे अवजार,मिडियाविकिच्या विशेष पानांची यादी देते.मिडियाविकि परिभाषेत, एखादे विशेष पान विकिबद्दलची माहिती देते व/किंवा विकिवरील प्रशासकिय क्रियांना पोहोच देते.उदाहरणार्थ,विकिवर नोंदलेल्या सदस्यांची यादी,विकिबद्दलची सांख्यिकी जसे, पानांची संख्या,पान संपादनांची संख्या,प्रणाली नोंदी,पोरक्या पानांची यादी,वगैरे वगैरे.विकिच्या डाटाबेस मध्ये त्या (माहितीचे) भंडारण करुन ठेवण्यापेक्षा, जेंव्हा विशेष पान प्रभारील्या जाते,तेंव्हा ही विशेष पाने सामान्यपणे उत्पादिल्या जातात.
  अविचल विशेष पानांचे कार्य व त्याचा वापर हे निदेशपुस्तिकेच्या विशेष पाने विभागात सापडतील.

पानातील कळी

पानाच्या वरच्या भागात असलेल्या डिफॉल्ट कळी

पानाचे दुवे हे पानाच्या वरच्या भागात, संकेतचिन्हाच्या उजव्या बाजूला दर्शविल्या जातात (मोनोबुक किंवा व्हेक्टर त्वचा वापरत असाल तर).ह्या कळी आपणास क्रिया करण्यास किंवा सध्याच्या पानाशी संबंधित असणारी पाने बघण्यास परवानगी देतात.उपलब्ध अविचल क्रियेत:बघणे,संपादन व सध्याच्या पानाची चर्चा याचा अंतर्भाव आहे.आपल्या पानावर दर्शविण्यात आलेल्या विशिष्ट कळी ह्या, आपण विकिवर सनोंद प्रवेश घेतला आहे किंवा नाही व जर आपणास विकिवर प्रशासकिय सवलती असतील, त्यावर अवलंबुन असतात.विशेष पानावर फक्त नामविश्वाची कळ दर्शविल्या जाते.

Default for all users
 • "namespace" (page, help, special page, template, user page etc.)
 • "चर्चा"
 • "संपादन" (may read "स्रोत पहा" if anonymous editing is disabled, the page is in the MediaWiki: namespace, or the page is protected)
 • "इतिहास"
सनोंद प्रवेशिलेल्या सदस्यांसाठी अधिकच्या कळी
 • "स्थानांतरण"
 • "पहारा"
प्रचालकांसाठी(सायसोप्स) जास्तीच्या कळी
 • "सुरक्षित करा"
 • "वगळा"

जावास्क्रिप्ट किंवा विस्तारके उभारुन(इंस्टॉल)प्रशासक हे कळी जोडणे व हटविणे ही क्रिया करु शकतात, जेणेकरुन, आपण कोणता विकि वापरीत आहात त्यानुसार, आपण बघत असलेल्या कळी ह्या वेगवेगळ्या असू शकतात.

सदस्यासाठी दुवे

सदस्यांसाठी, पानाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेले डिफॉल्ट दुवे

(जर अविचल व्हेक्टर त्वचा वापरत असाल तर),सदस्यदुवे हे पानाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात दर्शविल्या जातात. ह्या कळी, सनोंद प्रवेशित सदस्यास, त्याचे सदस्यपान व विकि-पसंतीक्रम बघण्यास व संपादण्यास परवानगी देतात.आधिक्याने,हे सदस्यदुवे सदस्यास त्याचे विकित केलेले योगदान व सनोंद निर्गमास परवानगी देतात.

अनामिक सदस्यांसाठी, सदस्य दुवे याची जागा विकि सनोंद प्रवेश दुवा घेते किंवा,जर संकेतस्थळ-प्रचालकांनी सक्षम केले तर,आपल्या अंकपत्त्याचा व त्याचे चर्चा पानाचा दुवा दिसतो.

"Username"
हे आपल्या सदस्य पानाशी दुवा देते जेथे,आपण आपल्यासंबंधी माहिती,आठवणीत ठेवावयाची माहिती किंवा काहीही आपल्या आवडीचे टाकू शकता.
"Talk"
हे आपल्या चर्चा पानाशी दुवा जोडते, जेथे लोकं आपल्यासाठी संदेश लिहू शकतात.
"Preferences"
आपला, या स्थळाचा वैयक्तिक पसंतीक्रम बदलण्यास शक्य करते.
"Watchlist"
A list of all pages that you are watching. Pages can be added to this list by clicking "पहारा" at the top of the page.
"Contributions"
या विकित आपण केलेल्या योगदानांची यादी
"Log out"
विकिबाहेर सनोंद निर्गमासाठी या दुव्यावर टिचका.