वैश्विक भाषा वरणित्र/आटोपशीर भाषा दुवे/घोषणा मसूदा जून २०१६

From mediawiki.org
This page is a translated version of the page Universal Language Selector/Compact Language Links/Announcement draft June 2016 and the translation is 75% complete.
Outdated translations are marked like this.

आज या विकिवर आटोपशीर भाषा दुवे सक्षम करण्यात आलेले आहेत

आटोपशीर भाषा दुव्यांच्या आंतरभाषा यादीचे पटलचित्र

सार्वत्रिक भाषा दुवे हे सर्व विकिमिडिया विकिजवर २०१४ पासून, अजुन अंतिम स्वरूप न दिलेली एक सुविधा म्हणून उपलब्ध आहेत.सार्वत्रिक भाषा दुवे सक्षम झाल्यामुळे, सदस्यांना, लेखाच्या आंतरभाषिक दुवा भागात, एक बरीच संक्षिप्त भाषांची यादी दाखविण्यात येते (चित्र बघा). अनेक घटकांनुसार ही भाषांची संक्षिप्त यादी त्यांच्यासाठी जास्त प्रसंगोचित असणे आणि त्याच लेखासारखा आशय ते जाणत असलेल्या इतर भाषांत शोधण्यासाठी मौलिक असणे अपेक्षित आहे. सार्वत्रिक भाषा दुवे या बाबतची अधिक माहिती दस्ताऐवजीकरण येथे बघता येऊ शकते.

आजपासून,सार्वत्रिक भाषा दुवे हे, या विकिवर, आंतरभाषिक दुव्यांसाठी एक अविचल यादीस्वरूपात सक्षम केले गेले आहेत. तरीपण,खाली असलेली कळ वापरुन,आपण संबंधित लेख ज्या-ज्या भाषेत लिहिला गेला आहे, त्या सर्व भाषांची विस्तृत यादीदेखील बघू शकता. या संक्षिप्त यादीचे संस्थापन हे तपासपेटीस The setting for this compact list can be enabled or disabled by using the checkbox under User Preferences -> Appearance -> Languages. Please note, languages are displayed in the list as per individual user's preference and will improve as you navigate between articles in different languages. More information about the language selection is available in the FAQ.

आटोपशीर भाषा दुवे हे फिचर, विकिमिडिया भाषिक चमू द्वारे, ज्यांनी यास विकसित केले, अधिक विस्तृतपणे तपासल्या गेले आहे. तरीपण, त्यात काही समस्या असतील तर, किंवा प्रतिसाद असेल तर आम्हास तो प्रकल्प चर्चा पान येथे द्या. याची कृपया नोंद घ्या कि, काही विकिंवर उपलब्ध असलेले जूने गॅजेट, जे यासारख्याच कामासाठी वापरल्या जात होते,ते, या आटोपशीर भाषा यादीसाठी त्रासदायक ठरू शकते.हे आम्ही या विकिच्या प्रशासकांच्या लक्षात आणून देऊ ईच्छितो.या बाबतचा संपूर्ण तपशील (इंग्रजीत) या फॅब्रिकेटर तिकिटावर आहे.

(या संदेशाचे भाषांतर, द्वारा : विजय नरसीकर.)