योगदान कसे करावे

From MediaWiki.org
Jump to: navigation, search
This page is a translated version of a page How to contribute and the translation is 92% complete.

Other languages:
አማርኛ 71% • ‎العربية 67% • ‎asturianu 75% • ‎azərbaycanca 58% • ‎беларуская (тарашкевіца)‎ 79% • ‎български 46% • ‎বাংলা 8% • ‎Bráhuí 4% • ‎bosanski 42% • ‎català 67% • ‎Cebuano 0% • ‎čeština 100% • ‎dansk 79% • ‎Deutsch 100% • ‎Zazaki 29% • ‎Ελληνικά 62% • ‎English 100% • ‎British English 75% • ‎Esperanto 50% • ‎español 100% • ‎فارسی 50% • ‎suomi 46% • ‎français 100% • ‎galego 100% • ‎עברית 100% • ‎हिन्दी 50% • ‎hrvatski 58% • ‎magyar 71% • ‎Bahasa Indonesia 100% • ‎Iñupiak 0% • ‎italiano 83% • ‎日本語 83% • ‎ភាសាខ្មែរ 29% • ‎ಕನ್ನಡ 42% • ‎한국어 96% • ‎Ripoarisch 54% • ‎Lëtzebuergesch 67% • ‎Lingua Franca Nova 4% • ‎lietuvių 21% • ‎македонски 12% • ‎मराठी 92% • ‎Napulitano 8% • ‎norsk bokmål 96% • ‎Nederlands 100% • ‎norsk nynorsk 46% • ‎occitan 4% • ‎ଓଡ଼ିଆ 62% • ‎polski 100% • ‎português 100% • ‎português do Brasil 100% • ‎română 62% • ‎русский 100% • ‎Scots 96% • ‎සිංහල 50% • ‎shqip 100% • ‎srpski (latinica)‎ 17% • ‎Basa Sunda 46% • ‎svenska 96% • ‎தமிழ் 42% • ‎ไทย 8% • ‎Türkçe 100% • ‎ئۇيغۇرچە / Uyghurche 58% • ‎ئۇيغۇرچە 21% • ‎українська 100% • ‎Tiếng Việt 42% • ‎Volapük 0% • ‎ייִדיש 71% • ‎中文 100% • ‎中文(中国大陆)‎ 0%


सहभागी व्हा
आपण मिडियाविकि प्रकल्पांना संपादनाद्वारेदेणगीद्वारे योगदान करू शकता,तेथे आपणास करण्यास शक्य असे बरेच काही आहे.


Plug-in Noun project 4032.svg
सर्व विकिमिडिया प्रकल्पांतील पूर्ण आशय हा मुक्त परवान्यांतर्गत प्रकाशित केल्या जातो.आपल्या प्रकल्पाचे, पोहोच,पुनर्मिश्रण आदी लक्षणाद्वारे वर्धन करा व मुक्त ज्ञानाच्या या भांडारास वाढवा.mlokujmik
Source code project 1171.svg
Patches welcome! You can improve MediaWiki core and its extensions, mobile applications and user customizations. Choose a coding project, big or small! The main languages in use are PHP, JavaScript, HTML and CSS.
Hammer - Noun project 1306.svg
आपल्या प्रथम गणकदोषाची सूचना द्या! शिवाय,आमच्या प्रकल्पांचा दर्जा वाढविण्यासाठी, चाचणी (मानवीकृत),स्वयंचलीत न्याहाळक-चाचणी,सातत्याने एकात्मीकरणगणकदोष व्यवस्थापन याद्वारे आम्हास मदत करा.
Aiga mail inverted nobg.svg
आपण तंत्रदूत म्हणून, इतर विकिमिडियन्सना मदत तांत्रीक बाबीत मदत करा, सदस्यांच्या कामगीरीवर पडणाऱ्या प्रभावांची तांत्रिक माहिती सहक्षेपित करा,आपल्या स्थानिक विकि व विकसक(डेव्हलपर्स) यांचेदरम्यान असलेल्या दरीमध्ये पूल सांधण्यासाठी राजदूतांची यादीत नाव नोंदवा.
Book Noun project 7656.svg
English writers can improve the MediaWiki documentation, other essential support pages and, in fact, any page of this website.
Translation - Noun project 987.svg
जर आपण इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही ईतर भाषेत पारंगत असाल तर, आपण या संकेतस्थळाच्यामिडियाविकि सॉफ्टवेअरच्या भाषांतरास हातभार लावू शकता.
Question Noun project 2185.svg
(काही प्रश्नांच्या) उत्तरांचा शोध घेणाऱ्या सदस्य व विकसकांना(डेव्हलपर्स) साहाय्य-मंच येथे, किंवा,मिडियाविकिच्या आदानप्रादानसोशल मिडिया चॅनेल्सवर मदत करा.
Noun project 9866.svg
सदस्यांना काय हवे?आपण कोणते रंगरूप/तोंडवळे विकसित करावयास हवे? कोणत्या गणकदोषास आपण प्राथमिकता द्यावी? विकसक व आरेखकांना या नेमक्या विशेष कार्यासाठी मदत करा.
Vitruvian Man Noun project 6674.svg
कृपया विकिमिडिया अभिकल्प(डिझाईन) तत्वे लागू करण्यास त्यांना मदत करा, जे प्रकल्प UX प्रतिक्रिया, छोट्या सुधारणा, बहुभाषीभ्रमणध्वनी इंटरफेससाठी शोध करीत आहेत.
link=Communication#com-landing
समुदायाला भेट द्या, cyberspace येथे किंवा meatspace येथे.
संकेतचिन्ह आभार