Help talk:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-transliteration

From mediawiki.org

Hi, Reference to discussion on bug no.51339 , this is request for additional help content (language Marathi) to be added to this help page.

ULS LangSet mr-wiki help 3.png

या लेखातील सहाय्य "मराठी अक्षरांतरण" उच्चारपद्धतीच्या कळफलकाची आहे.चालू करण्याची पद्धत शेजारच्या चित्रात दर्शविल्या प्रमाणे.

इंग्रजी कळफलकावरून मराठी उच्चाराप्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. सोबत संपूर्ण तक्ता आणि उदाहरणे दिली आहेत.

हाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.

रोमनलिपी marAThi ते देवनागरी मराठी नेहमी वापरले जाणारे निवडक शब्द

ULS LangSet mr-wiki help 4.png

 • वर इनपुट पद्धतीमध्ये मराठी अक्षरांतरण पर्याय निवडावा  • इंग्रजी अक्षराचे मराठी अक्षरात रुपांतरणा साठी संबंधीत अक्षर कि बोर्डवरूनच टाईप करावे  • केवळ कॉपी पेस्ट ने आपोआप इंग्रजी अक्षरांचे मराठी अक्षरांतरण होत नाही

मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर
टाईप करा marAThi namaskaara malaa mAhitee
मिळेल मराठी नमस्कार मला माहिती
have/havee/paheeje Ahe/aahe artha/mhaNaje nibaMdha/saMdarbha udAharaNa
हवे/हवी/पाहीजे आहे अर्थ/म्हणजे निबंध/संदर्भ उदाहरण

टाईप करा (मिळेल): marathi (मरथि), marAthee/maraaThee (मराठी),mahaaraaShTra (महाराष्ट्र), Jnaaneshvara (ज्ञानेश्वर), teMDUlkara (तेंडूलकर) KShaNaardha (क्षणार्ध) pravaasa (प्रवास) pRthvee (पृथ्वी)  • rrya ऱ्य, rrha ऱ्ह, E अ‍ॅ, O ऑ .

I dont kno why this show button not working here

Mahitgar (talk) 08:41, 15 July 2013 (UTC)Reply[reply]