Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-phonetic

From mediawiki.org
Click on the cc to change the subtitle language to Ahirani or Sanskrit or Marathi and learn how to type in Marathi on Marathi Wikimedia projects from this video.
 • झाले ? मराठी विकिपीडियाकडे वापस चला


  • आपण marAThi ते मराठी या टायपींग पद्धतीसाठी अनवधानाने येथे पोहोचला असाले तर योग्य आणि पात्र अक्षरांतरण पद्धती पानाकडे जा.
  • आपण अनवधानाने या फोनेटीक पद्धतीच्या साहाय्य पानावर पोहोचला असला तरीही अद्याप हि पद्धती वापरास सध्याच योग्य नसण्याची अथवा अपात्र असण्याची शक्यता असू शकते. आपण या पद्धतीचे जुने वापरकर्ते अथवा टायपींग पद्धतींचे अभ्यासक असल्यास, सुधारणा सुचवू इच्छित असल्यास उर्वरीत लेख, या पद्धतीची सद्य स्थिती आणि अपात्रतेची कारणे खाली पहा.

या लेखातील सहाय्य "मराठी (अर्ध)फोनेटीक" उच्चारपद्धतीच्या कळफलकाची आहे. चालू करण्याची पद्धत शेजारच्या चलचित्रात (व्हिडीओक्लिपेत) दर्शविल्या प्रमाणे.

इंग्रजी कळफलकावरून खालील तक्त्यात दाखवल्या प्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. सोबत संपूर्ण तक्ता आणि उदाहरणे दिली आहेत.

हाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.

या पद्धतीची प्रमुख वैशीष्ट्ये आणि समस्या[edit]

  • खालील तक्ता अभ्यासल्यास हि पद्धती ना धड पूर्ण अक्षरांतरण पद्धती आहे ना धड इनस्क्रिप्ट पद्धती आहे. अर्थात आपण या पद्धतीचे जाणकार असाल तर या पद्धती मागची नेमकी भूमीका विषद करण्यात साहाय्य हवे आहे.
  • इनस्क्रिप्ट प्रमाणेच अक्षर पुर्ण उमटते जसे की "क" जोडाक्षर करण्या पुर्वी f टाईप करून पाय मोडावा (्) लागतो. (अर्थात इनस्क्रीप्ट पद्धतीत 'd' हे अक्षर पायमोड्या ् अक्षर म्हणून वापरले जाते.
  • अक्षरांतरण मध्ये ख लिहिण्यासाठी kh टंकावे लागते. या फोनेटीकात (कॅपिटल) K टंकावा लागतो.
  • मराठी टायपींगसाठी लागणारी काही अक्षरे अनुपलब्ध आहेत (जसे ॲ,ॅ, ॠ,ऌ,ॡ,ॐ अनुपलब्ध आहेत),वापरात नसलेली (उदाहरणार्थ !=ऍ) आहेत, अथवा काही परिस्थितीत मराठी भाषेत अभिप्रेत नसलेले टंकन शक्य होते (उदाहरणार्थ काााा).
    • व्यापक सहमती साधल्यास या पद्धतीत सुधारणा शक्य होऊ शकतात अर्थात अभ्यासकांना या सुधारणांबद्दल अधिक विचार करावा लागेल व्यापक सहमती साधावी लागेल.
  • आपण सध्या या पद्धतीचे वापरकर्ते असाल तर तशी चर्चा पानावर नोंद करा अथवा या पद्धतीस पुरेसे वापरकर्ते असल्याची नोंद होणार नाही. कोणत्या सुधारणा नको आहेत या संदर्भाने वेळोवेळी चर्चेस उपलब्ध राहावे ही नम्र विनंती.

सहज साध्य होण्याची शक्यता असलेले बदल[edit]

  • !=ऍ ते ॲ
  • @ = @ ते ॅ
  • ] = ऋ ते R = ऋ आणि RR = ॠ देणे उद्देश ] हे विकिसिंटॅक्स मध्ये उपयूक्त चिन्ह मोकळे करणे

अक्षर-काय टाईप करावे[edit]

अक्षर काय टाईप करावे
F
A
a
;
:
'
"
q
Q
अं FM
अः FH
k
K
g
G
ङ् z
c
C
j
J
%
w
W
[
{
N
t
T
d
D
n
p
P
b
B
m
y
r
l
v
S
x
s
L
ह् h
क्ष = क् + ष X किंवा kfx
ज्ञ = ज् + ञ् ^ किंवाा jf%
श्र * किंवाा Sfr
]
अनुपलब्ध
अनुपलब्ध
अनुपलब्ध
ऱ्य }fy
र्या rfya
ऱ्ह }fh
अनुपलब्ध
कॅ अनुपलब्ध
!
अनुपलब्ध
अनुपलब्ध
#
कॉ k&
Z
कँ kZ
अँ FZ
क़ k>
f
काँ काँ kaZ किंवा


Invalid character sets

  • काा --- kaa
    • कााा --- kaaa
    • काााा --- kaaaa


Comparison image रोमनलिपी ते देवनागरी अर्धफोनेटीका-मराठी नेहमी उपयूक्त निवडक शब्द

 • वर इनपुट पद्धतीमध्ये मराठी अक्षरांतरण पर्याय निवडावा  • इंग्रजी अक्षराचे मराठी अक्षरात रुपांतरणा साठी संबंधीत अक्षर कि बोर्डवरूनच टाईप करावे  • केवळ कॉपी पेस्ट ने आपोआप इंग्रजी अक्षरांचे मराठी अक्षरांतरण होत नाही

मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर
टाईप करा mraWI nmsfkar mla mahitI
मिळेल मराठी नमस्कार मला माहिती
hve/hvI /pahIje Ahe FrfT/mfhNje nibMD /sMdrfB 'dahrN
हवे/हवी/पाहीजे आहे अर्थ/म्हणजे निबंध/संदर्भ उदाहरण

टाईप करा (मिळेल): mharaxfwfr (महाराष्ट्र), ^aneSfvr (ज्ञानेश्वर), teM[Ulkr (तेंडूलकर), kfxNarfD (क्षणार्ध) pfrvas (प्रवास) pRTfvI (पृथ्वी)  • }fy = ऱ्य, }fh = ऱ्ह, # = ऑ, अनुपलब्ध:  • अ‍ॅ, .

क्रम[edit]

`
~
1
!
2
@ @
3
#
4
$
5
%
6
^ ज्ञ
7
& &
8
* श्र


9
( (
0


- -
_ _
q
Q
w


W
e
E
r
R
t
T
y
Y य़
u
U
i ि
I
O
p
p
[
{
]
}
\
a
A


s
S


d
D
f
F


g


G


h


H
j
J
k
K
l
L
;


:


'
"
z


Z
x


X क्ष
c
C
v
V
b
n
N


m


M


, ,


<


. .
>


/
?

अवांतर माहिती[edit]

You can help by adding information on the use of this input method. Key combinations that are hard to figure out or even an image of the layout would be helpful. The information on this page will also be displayed from the help button next to the IME name on interface. List of all available input methods and more information about using them can be found on this page.