Extension:टाईम्डमिडियाहॅंडलर/ग्राहक अधिभारण

From mediawiki.org
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of the page Extension:TimedMediaHandler/Client download and the translation is 50% complete.
Outdated translations are marked like this.

आपणास बहुदा हे पान वाचावे लागत आहे कारण आपलेपाशी टाईम्ड मिडिया हॅंडलर विस्तारकाद्वारे सहाय्यीकृत व्हिडिओ किंवा ऑडिओ प्लेयर नाही.

आम्ही खालीलपैकी न्याहाळक/प्लेयर अधिभारणाची शिफारस करतो.

Firefox
Ogg Theora व WebM साठी फायरफॉक्सवर उपजत आधार आहे.
Chrome, Opera
Ogg Theora व WebM साठी गुगलक्रोमवर उपजत आधार आहे.
WebM IE
इंटरनेट एक्स्प्लोअरर ९ मध्ये HTML5 व्हिडिओ टॅग WebM प्लेबॅकसाठी सक्षम करते.
WebM Components for QuickTime
डेस्कटॉप सफारी मध्ये HTML5 व्हिडिओ टॅग WebM प्लेबॅकसाठी सक्षम करते.