MediaWiki/mr

From MediaWiki.org
Jump to: navigation, search
MediaWiki.org मध्ये आपले स्वागत आहे.
मिडियाविकि हे मुळात विकिपीडिया करीता लिहिलेले मुक्त संगणक प्रणाली विकि पॅकेज आहे आणि आता ते विकिमीडिया फाउंडेशनच्या इतर असंख्य ना-नफा प्रकल्पात वापरल्या जाते. मिडियाविकिच्या या संकेतस्थळासहीत इतर बरेच विकि प्रकल्प मिडियाविकि मुक्त संगणक प्रणाली वापरतात .

मिडियाविकिचे लगेचच अधिभारण करा (उतरवा), अथवा संकेतस्थळातील इतर माहिती चाळण्याकरीता खालील दुव्यांचा वापर करा. काही मजकुर इतर भाषेत भाषांतरीत केलेला आढळेल परंतु येथे इंग्रजी ही प्रमुख संपर्क भाषा आहे. कृपया या संकेतस्थळाबद्दल अजून वाचा.

संगणक प्रणालीशी निगडीत सर्वसाधारण प्रश्नांकरीता पहा संपर्काच्या सूचवलेल्या शक्यता आणि आमचा मदत चमू सुद्धा आपणास सहाय्यक ठरेल. या विकिबद्दल आपल्या काही सुचना असतील तर त्या संबधीत लेखाच्या चर्चा पानावर मांडा.
सदस्य केंद्र
प्रशासकांचे केंद्र
विकास व वाढ
सध्याची आवृत्ती
बातम्या
नविन संधी
2014-10-01 – 2014-10-03
2014-10-08 – 2014-10-08
भाषा: English  • Afrikaans • العربية • asturianu • azərbaycanca • بلوچی مکرانی • български • brezhoneg • বাংলা • bosanski • català • čeština • dansk • Deutsch • Zazaki • Ελληνικά • Esperanto • español • فارسی • suomi • français • galego • עברית • magyar • Հայերեն • Bahasa Indonesia • italiano • 日本語 • ქართული • қазақша • ភាសាខ្មែរ • 한국어 • kernowek • Baso Minangkabau • македонски • മലയാളം • मराठी • Bahasa Melayu • Nederlands • norsk bokmål • occitan • polski • português • português do Brasil • română • русский • සිංහල • slovenčina • slovenščina • Soomaaliga • shqip • svenska • ไทย • Türkçe • українська • Tiếng Việt • 粵語 • 中文 • 中文(简体)‎ • 中文(繁體)‎ • 中文(台灣)‎