Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-transliteration

From mediawiki.org
Click on the cc to change the subtitle language to Ahirani or Sanskrit or Marathi and learn how to type in Marathi on Marathi Wikimedia projects from this video.
 • झाले ? मराठी विकिपीडियाकडे वापस चला

या लेखातील सहाय्य "मराठी अक्षरांतरण" उच्चारपद्धतीच्या कळफलकाची आहे.चालू करण्याची पद्धत शेजारच्या चलचित्रात (व्हिडीओक्लिपेत) दर्शविल्या प्रमाणे.

इंग्रजी कळफलकावरून मराठी उच्चाराप्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. सोबत संपूर्ण तक्ता आणि उदाहरणे दिली आहेत.

हाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.


  • नवं सदस्य खात मराठीत बनवायचय ? सदस्यनाव नीती आणि माहिती साहाय्य एकदा वाचून घ्या !
    • खास करून नवे सदस्य खाते काढताना सदस्यनामात हलंत नाव (अथवा लेखन-चूक) सोडू अथवा नये - ते पूर्ण करावे. उदा. 'योगेश्' असे न सोडता 'योगेश' असे संपूर्ण करावे. अथवा पराग एवजी पग किंवा चव्हाण चे चव्हण असे अपुरे करु नये; अन्यथा पुढच्या वेळेस सदस्याची नोंद (login) करताना तुम्हाला हलंत किंवा तयार करताना सारखे अपुरे नाव टाईप करावे लागेल.


अक्षर काय टाईप करावे
a
aa किंवा A
i
ii किंवा ee
u
uu
o
au
अं aM
अः aH
क् k
ख् kh
ग् g
घ् gh
ङ् ng
च् c
छ् chh
ज् j
झ् jh किंवा Z
ञ् nj
ट् T
ठ् Th
ड् D
ढ् Dh
ण् N
त् t
थ् th
द् d
ध् dh
न् n
प् p
फ् ph किंवा f
ब् b
भ् bh
म् m
य् y
र् r
ल् l
व् v किंवा w
श् sh
ष् shh किंवा Sh
स् s
ळ् L
ह् h
क्ष् = क् + ष् kshh किंवा kSh
ज्ञ् = ज् + ञ् jnj
श्र् shr
R
RR
Rl or Ll
Lll
ऱ्या rryaa
र्या ryaa
ऱ्ह rrha
a^ किंवा aE
कॅ kE
e^
Om
^
O
कॉ kO
MM
कँ kaMM
अँ aMM
क़ ka` किंवा k`a
~
काँ kaaMM


Invalid character

कॉं --- kOM

Valid character

काँ --- kaaMM

Comparison image रोमनलिपी marAThi ते देवनागरी मराठी नेहमी वापरले जाणारे निवडक शब्द

 • वर इनपुट पद्धतीमध्ये मराठी अक्षरांतरण पर्याय निवडावा  • इंग्रजी अक्षराचे मराठी अक्षरात रुपांतरणा साठी संबंधीत अक्षर कि बोर्डवरूनच टाईप करावे  • केवळ कॉपी पेस्ट ने आपोआप इंग्रजी अक्षरांचे मराठी अक्षरांतरण होत नाही

मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर
टाईप करा marAThi namaskaara malaa mAhitee
मिळेल मराठी नमस्कार मला माहिती
have/havee/paheeje Ahe/aahe artha/mhaNaje nibaMdha/saMdarbha udAharaNa
हवे/हवी/पाहीजे आहे अर्थ/म्हणजे निबंध/संदर्भ उदाहरण

टाईप करा (मिळेल): marathi (मरथि), marAthee/maraaThee (मराठी),mahaaraaShTra (महाराष्ट्र), Jnaaneshvara (ज्ञानेश्वर), teMDUlkara (तेंडूलकर) KShaNaardha (क्षणार्ध) pravaasa (प्रवास) pRthvee (पृथ्वी)  • rrya ऱ्य, rrha ऱ्ह, E अ‍ॅ, O ऑ .